झुरळ

read out this funny poetry from Aniruddha Desai’s blog

झुरळ.

झुरळाला बघून बायको, ८ बाय १० च्या किचनमध्ये

सैरावैरा पळत सुटली, माझी ढाल करून म्हणाली

तूच त्याला मार.

जोड्यानं झुरळ मारत मी म्हणालो, तू झुरळाला तरी घाबरतेस

हे बघून मला बरं वाटलं.

ती म्हणे तू झुरळाला तरी भित नाहीस

हे बघून मलाही बरंच वाटलं.

मी म्हणालो हे भगवान, मला पुढच्या जन्मी झुरळच कर.

देवा त्याचं ऐकलंस तर माझंही ऐक, मला जोडा कर.

Reading ‘रामचरितमानस’

तुलसीदास राम चरित मानसा | मधुरति पढउं बिचार महेसा |
अदभूत अति रामकथा सुंदरा | प्रत्यछ प्रकटउं तुलसी चतूरा || Continue reading